Green Moong Laddoo 450 gm

Homemade • Nutritious • Traditionally Prepared

₹499.00₹399.00

घरगुती पद्धतीने निवडक मुगापासून प्रेमाने तयार केलेले स्वादिष्ट मुगाचे लाडू. पारंपरिक चव आणि पौष्टिकतेचा सुंदर संगम — रोजच्या खाण्यासाठी, प्रवासासाठी आणि gifting साठी उत्तम पर्याय.